Friday, November 24, 2006


सलेल काटा
तिथेच ठेवा
फूल खुणेचे
एक गुलाबी

निदान मागुन
येणारयांना
तरी, मिळावा
स्पर्श सुखाचा …

3 comments:

Anonymous said...

वा कविवर्य !! तुटलेले खड्गच त्याला घावाहुन बोचत आहे. क्या बात है!!!!!!

Anonymous said...

सलेल काटा
तिथेच ठेवा
फूल खुणेचे
एक गुलाबी

निदान मागुन
येणारयांना
तरी, मिळावा
स्पर्श सुखाचा

वा, सुंदर. तू फूल ठेवायला सांगतो आहेस. मीर
काट्याचे अग्र धारदार ठेव असे म्हणतो.

तेज रखना सरे हर ख़ार को ऐ दश्ते जुनूं
शायद आ जाये कोई आबिला पा मेरे बाद

Anonymous said...

क्या बात है कवीराज! फ़ोटो पण सुरेख!!!!!
जयश्री