कविता म्हणजे काही नि:शब्दातले शब्दात आणण्याचे planchet.
वा कविवर्य !! तुटलेले खड्गच त्याला घावाहुन बोचत आहे. क्या बात है!!!!!!
सलेल काटातिथेच ठेवाफूल खुणेचेएक गुलाबीनिदान मागुनयेणारयांनातरी, मिळावास्पर्श सुखाचावा, सुंदर. तू फूल ठेवायला सांगतो आहेस. मीरकाट्याचे अग्र धारदार ठेव असे म्हणतो. तेज रखना सरे हर ख़ार को ऐ दश्ते जुनूंशायद आ जाये कोई आबिला पा मेरे बाद
क्या बात है कवीराज! फ़ोटो पण सुरेख!!!!!जयश्री
Post a Comment
3 comments:
वा कविवर्य !! तुटलेले खड्गच त्याला घावाहुन बोचत आहे. क्या बात है!!!!!!
सलेल काटा
तिथेच ठेवा
फूल खुणेचे
एक गुलाबी
निदान मागुन
येणारयांना
तरी, मिळावा
स्पर्श सुखाचा
वा, सुंदर. तू फूल ठेवायला सांगतो आहेस. मीर
काट्याचे अग्र धारदार ठेव असे म्हणतो.
तेज रखना सरे हर ख़ार को ऐ दश्ते जुनूं
शायद आ जाये कोई आबिला पा मेरे बाद
क्या बात है कवीराज! फ़ोटो पण सुरेख!!!!!
जयश्री
Post a Comment